शेळीपालन हा शाश्वत व्यवसाय आहे. शाश्वत म्हणजे कधीच न संपणारे आहे. पूर्वी पासून पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केले जात आहे. 2010 साली मटणाचे रेट 250 ₹ किलो होते, आणि सध्या 800 ₹ किलो झाले आहे, म्हणजे मटणाचे रेट हे वाढतच चालले आहेत. पारंपारिक शेळीपालनाचे रूपांतर बिझनेस मध्ये केल्यास योग्य नियोजन करुन शेळीपालन बिझनेस मधून उत्तम नफा नक्कीच मिळतो.
10000+
शिवार मिडिया चे आनंदी विद्यार्थी
4.8+ (600+ Ratings)
शेळीपालन हा शाश्वत व्यवसाय आहे. शाश्वत म्हणजे कधीच न संपणारे आहे. पूर्वी पासून पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केले जात आहे. 2010 साली मटणाचे रेट 250 ₹ किलो होते, आणि सध्या 800 ₹ किलो झाले आहे, म्हणजे मटणाचे रेट हे वाढतच चालले आहेत. पारंपारिक शेळीपालनाचे रूपांतर बिझनेस मध्ये केल्यास योग्य नियोजन करुन शेळीपालन बिझनेस मधून उत्तम नफा नक्कीच मिळतो.
10000+
शिवार मिडिया चे आनंदी विद्यार्थी
4.8+ (600+ Ratings)
शेळीपालन बिझनेस सेटप हा कोर्स व्यावसायिक शेळीपालन कसे करावे? व लिनिअर मॉडेल चा अवलंब करून पहिल्या वर्षापासून उत्पन्न कसे मिळवावे? हे उद्दिष्ट समोर ठेऊन बनवला आहे, ज्या व्यक्तीला शेळीपालन बिझनेस ची ताकद समजली आहे, व ज्याला या बिझनेस च्या माध्यमातून एक शाश्वत उत्पन्न मिळवायचे आहे, त्या व्यक्तीसाठी बिझनेस मॅनेजमेंट च्या तत्त्वांवर आधारित संपूर्ण बिझनेस सेटप शिकवणारा एकमेव व सखोल परिपूर्ण कोर्स आहे.
आपण जर इंजीनियर, डॉक्टर, वकील, कॉर्पोरेट वर्ग, सरकारी नोकरदार, शेतकरी, सेवानिवृत वर्ग किंवा व्यावसायिक अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल व आपल्याला शेळीपालन बिझनेस बद्दल काही कल्पना नाही, तर आपल्यासाठी शेळीपालन बिझनेस सेटप कोर्स वरदान आहे, आपली शेळीपालन बिझनेसची AtoZ गोष्टींची तयारी करुन घेणारा आहे, आतापर्यंत या सर्व क्षेत्रातील लोकांनी या कोर्सला भरघोस प्रतिसाद दिला आहे व आपला मूळ व्यवसाय किंवा क्षेत्रामध्ये काम करत करत या कोर्सच्या माध्यमातून हा फायदेशीर बिझनेस सुरू केला आहे.
नोकरी व्यतिरिक्त वेगळा उत्पन्नाचा मार्ग असणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला कोरोनाच्या महामारीमध्ये समजले आहे, शेळीपालन हा बिझनेस आपल्याकडे १ एकर जमीन उपलब्ध झाल्यास सुरू करू शकतो, हा व्यवसाय वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या फायदा देणारा आहे, जोपर्यंत लोक मटण खाणार, तोपर्यंत हा व्यवसाय चालत राहणार, थोडक्यात या व्यवसायाला मरण नाही त्यामुळे आपल्या भविष्याची दिशा हा व्यवसाय नक्की बदलेल.
शेळीपालन बिझनेस प्लॅनिंग
शेळीपालन बिझनेस मेंटेनन्स
शेळीपालन बिझनेस ऍक्शन प्लॅन
5 दिवसाचा ऑनलाईन शेळीपालन AtoZ कोर्स
शेळीपालन प्रश्नोत्तरे कोर्स
हो , हा कोर्स व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड केला आहे. दर १५ दिवसांनी राहुल सर LIVE सेशन घेतात.
हा कोर्स अशा पद्धतीने बनवला गेला आहे की ज्यात शेळीपालन करत असलेले शेतकरी, नवीन शेळीपालन सुरू करण्याची इच्छा असणारे पण सुरुवात कोठून करावी हा प्रश्न पडलेले शेतकरी.नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय करू पाहणारे नोकरदार बांधव ,शेती व पशुपालन क्षेत्रात स्वारस्य ठेवणारे विद्यार्थी तसेच सेवानिवृत व्यक्ती व विविध क्षेत्रातील लोकांना समोर ठेवून अत्यंत सोप्या भाषेत बनवला आहे.जर तुम्ही यापैकी कोणत्याही गटात असाल तर तुम्हाला हा कोर्स अत्यंत फायदेशीर आहे.
कोर्स चा कालावधी १ वर्ष राहिल तुम्ही एका वर्षात हा कोर्स कितीही वेळ परत परत पाहू शकता .
होय! तुम्हाला डिजिटल ‘सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन’ प्राप्त होईल.
हा कोर्स मराठी भाषेत आहे.
पेमेंट केल्या नंतर दुसऱ्या दिवशी तुमचा कोर्स चालू होईल.
हो तुम्हाला व्हिडीओ चे रेकॉर्डिंग मिळतील ते आपण दिवसभरात केव्हाही पाहू शकता.
कोर्स सुरु झाल्यावर आपल्याला विषया संबंधित दिवशी बोनस मिळतील.