5-Day शेळीपालन AtoZ
प्रमाणपत्र कोर्स

 7000+ पेक्षा जास्त उदयोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



5-Day शेळीपालन A to Z कोर्स

शेळीपालन करायचंय?

पण सुरु करायचं धाडस होत नाहीये?

तारीख : 29 मे,2023 ते 02 जून ,2023

ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

06
Days
23
Hours
58
Minutes
56
Seconds

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

5 दिवसात शिवार च्या मार्गदर्शनाने सर्व प्रश्न सुटून जातील.

5-Day शेळीपालन AtoZ कोर्स

शेळीपालन करायचंय?

पण सुरु करायचं धाडस होत नाहीये?

तारीख : 29 मे, 2023 ते 02 जून , 2023

ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

06
Days
23
Hours
58
Minutes
56
Seconds

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

5 दिवसात शिवार च्या मार्गदर्शनाने सर्व प्रश्न सुटून जातील.

शेळीपालन हा शाश्वत व्यवसाय आहे.


शाश्वत म्हणजे कधीच न संपणारे आहे. पूर्वी पासून पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केले जात आहे. या पारंपरिक पद्धतीचे जर व्यवसायात रूपांतरण केले आणि शिस्त व नियोजनाचा योग्य अवलंब केला तर शेळीपालनातून उत्तम नफा नक्कीच मिळतो. परंतु पुस्तकी ज्ञान, फसव्या यशोगाथा आणि १ दिवशीय प्रशिक्षणातून आत्मविश्वास तयार झालेले आणि त्यामुळे तोट्यात गेलेले लोकही तुम्हाला नक्कीच भेटतील. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व व्यवसायातील तांत्रिक बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. आणि या सर्व गोष्टी अनुभवातूनच जन्म घेतात. त्यासाठी 7 वर्षाच्या शेळीपालन अनुभवातून जन्मलेल्या यशस्वी व्यवसायाचे बिझनेस मॉडेल सांगण्यासाठी शेळीपालन A to Z हा 5 दिवसाचा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, लिमिटेड जागा आहेत तरी त्वरित बुक करा.

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

Rahul Ombale

CEO (Shivar Media & Shivar Farms)

शेळीपालन हा शाश्वत व्यवसाय आहे.


शाश्वत म्हणजे कधीच न संपणारे आहे. पूर्वी पासून पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केले जात आहे. या पारंपरिक पद्धतीचे जर व्यवसायात रूपांतरण केले आणि शिस्त व नियोजनाचा योग्य अवलंब केला तर शेळीपालनातून उत्तम नफा नक्कीच मिळतो. परंतु पुस्तकी ज्ञान, फसव्या यशोगाथा आणि १ दिवशीय प्रशिक्षणातून आत्मविश्वास तयार झालेले आणि त्यामुळे तोट्यात गेलेले लोकही तुम्हाला नक्कीच भेटतील. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व व्यवसायातील तांत्रिक बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. आणि या सर्व गोष्टी अनुभवातूनच जन्म घेतात. त्यासाठी 7 वर्षाच्या शेळीपालन अनुभवातून जन्मलेल्या यशस्वी व्यवसायाचे बिझनेस मॉडेल सांगण्यासाठी शेळीपालन A to Z हा 5 दिवसाचा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, लिमिटेड जागा आहेत तरी त्वरित बुक करा.

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

Rahul Ombale

CEO (Shivar Media & Shivar Farms)

शेळीपालन A to Z हाच कोर्स का पहावा?


बकरी ईदचे व्यवस्थापन

  • शेळीपालन फार्म्स ला भेट देण्यासाठी लागणारा वेळ व  पैसा वाचतो.
  • १०० पेक्षा अधिक शेळीपालक उद्योजकांच्या अनुभवाचा  सार एकाच ठिकाणी मिळतो.
  • अचूक मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेळीपालन सुरु  करण्याचा आत्मविश्वास व दूरदृष्टी मिळते.
  • शेळीपालन AtoZ कोर्सचे प्रमाणपत्र मिळते. 

हो खरंच !
 इथे शेळीपालनाचे योग्य आणि सखोल ज्ञान मिळते.


199 फी अगदीच नगण्य आहे

10000 रुपये खर्च करून सुद्धा अशी माहिती मिळाली नसती

गेले दहा वर्षे शेळी पालन करत होतो

मी केलेल्या चुकीच्या नियोजनाची कल्पना आली

मी शेळी पालन 10 ते 20 वर्षे पासून करत होतो माझे काही प्रश्न होते

माझे सगळे डाऊट क्लियर झाले

5 दिवसात आपण काय पाहणार आहोत?


Day 1

शेळीपालनाचे बिझनेस मॉडेल:

व्यवसाय कसा चालतो आणि नफा मिळवण्याचे विविध प्रकार,प्राण्याची विक्री किंमत तसेच शेळीपालनाचे Linear मॉडेल, खर्च आणि नफ्याचे अगदी सोपे गणित इ

Day 2

शेळीपालनाचे संपूर्ण चारा व्यवस्थापन :

प्राण्याच्या वाढीसाठी योग्य चाऱ्याचे प्रकार व स्वस्तात चारा उपलब्ध कसा करावा, तसेच दुष्काळी भागातील चारा नियोजन व प्राण्यांचे संपूर्ण खुराक व्यवस्थापन आणि विविध खुराकांचे प्रकार इ.

Day 3

शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन:

विविध प्रकारचे शेड आणि आधुनिक शेडचे बजेट मध्ये व्यवस्थापन, शेडचा तळ, गव्हाण, पाण्याची सोय, शेडचा सोयीस्कर आराखडा आणि शेडचा खर्च इ.


Day 4

शेळ्यांचे संपूर्ण व्यवस्थापन:

शेळीची सखोल ओळख व शेळ्यांच्या विविध जाती, आपल्यासाठी योग्य जात , योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती प्राणी खरेदी करावे. जंतनाशक, लसीकरण चार्ट, इतर आजार व सोपे उपचार इ.

Day 5

शेळीपालन मार्केटिंग :

चतुरस्त्र फायदा, शेळीपालन संपूर्ण मार्केटिंग, शेळीपालन बिझनेस अपस्केलिंग आणि खूप काही.



शिवार ची गोष्ट व अनुभव

आम्ही दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय बरेच वर्ष करूनही शेवटी अपयश आल्यानंतर स्ट्रॉबेरी ची फळबाग 5 वर्ष केली, शेवटी त्यांच्यामध्येही मिळणाऱ्या कमी दरामुळे तेही बंद केले व 2015 मध्ये शेळीपालन सुरु केले आणि आम्ही विविध जातीतील 100 प्राण्यांचे संगोपन व त्यांच्यापासून मिळणाऱ्या करडांची विक्री करून तसेच शेळीपालन लिनिअर मॉडेल चा अवलंब करून 15 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करीत आहोत.

त्याचबरोबर मिळालेल्या अनुभवातून नवीन शेळीपालकांना यशस्वी करण्यासाठी शिवार YouTube चॅनेल सुरु करून 3 लाख लोकांशी जोडले गेलेलो आहोत. या संपूर्ण अनुभवातून आम्ही शेळीपालन A to Z हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
हा 5 दिवसांचा कोर्स तुम्हाला यशस्वी शेळीपालनाचे संपूर्ण
Secrets देईल.

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

शिवार ची गोष्ट व अनुभव

आम्ही दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय बरेच वर्ष करूनही शेवटी अपयश आल्यानंतर स्ट्रॉबेरी ची फळबाग 5 वर्ष केली, शेवटी त्यांच्यामध्येही मिळणाऱ्या कमी दरामुळे तेही बंद केले व 2015 मध्ये शेळीपालन सुरु केले आणि आम्ही विविध जातीतील 100 प्राण्यांचे संगोपन व त्यांच्यापासून मिळणाऱ्या करडांची विक्री करून तसेच शेळीपालन लिनिअर मॉडेल चा अवलंब करून 15 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करीत आहोत.

त्याचबरोबर मिळालेल्या अनुभवातून नवीन शेळीपालकांना यशस्वी करण्यासाठी शिवार YouTube चॅनेल सुरु करून 3 लाख लोकांशी जोडले गेलेलो आहोत. या संपूर्ण अनुभवातून आम्ही शेळीपालन A to Z हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
हा 5 दिवसांचा कोर्स तुम्हाला यशस्वी शेळीपालनाचे संपूर्ण Secrets देईल.

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

5 Day शेळीपालन AtoZ कोर्सला रजिस्टर करा आणि

खालील Bonus मिळवा.


Bonus 1

 शेळीपालन प्रकार

Bonus 2

शेळी व करडांची माहिती

Bonus 3

शेळ्यांच्या जाती

कोर्स बद्दल खूप वेळा विचारलेले प्रश्न (FAQ)


हो, आपल्याला कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल.

शेळीपालन A to Z कोर्स सोमवारी सकाळी १० वाजता ते शुक्रवार पर्यंत चालू राहील.

कोर्स सुरु झाल्यावर आपल्याला Day 1 ला सर्व बोनस मिळतील.

पेमेंट केल्यावर आपल्याला शिवार कडून इमेल येईल, त्यामध्ये आपल्याला Private Whatsapp ग्रुप ची लिंक मिळेल त्यावर क्लीक करून आपण ग्रुप ला जॉईन करावे.

उत्तम प्रश्न आहे, कोर्स संमिश्र आहे. रोज (पहिले ४ दिवस), सकाळी १० वाजता आपल्याला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ मिळेल तो आपण दिवसभरात केव्हाही आपल्या सोयीने पाहू शकता. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता Live व्हिडीओ असेल.

हो तुम्हाला व्हिडीओ चे रेकॉर्डिंग मिळतील ते आपण दिवसभरात केव्हाही पाहू शकता, परंतु शुक्रवारी Live व्हिडीओ असल्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. आपल्याला तो व्हिडीओ Live च पहावा लागेल.

शेळीपालन व्यवसाय करायचा "आहे" किंवा "नाही" असे दोन पर्याय आहेत, गोंधळात राहण्यापेक्षा एक पर्याय निवडून एका बाजूला जाणे कधीही योग्यच. दोन्ही उत्तरे चांगली आहेत, कारण जर उत्तर "नाही" असेल आणि व्यवसाय करायचा नसेल, तर नवीन व्यवसायाच्या अभ्यासासाठी आपला मार्ग मोकळा होईल. परंतु जर उत्तर "हो" असेल तर शेळीपालन बिझनेस सुरु करण्यासाठी काय काय करावे लागते याचे संपूर्ण ज्ञान मिळेल. परंतु कोणतेही एक उत्तर निवडण्यासाठी शेळीपालन A to Z कोर्स आपल्याला नक्कीच मदत करेल.

कोर्सबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया


Nikesh Chaudhari

धन्यवाद शिवार
टिम नमस्कार सर मि निकेश चौधरी जि. यवतमाळ कुठलाही व्यवसाय करांचा मटल की त्यंचा अभ्यास असणे गरजेचे आहे आणि शेळी पालनांची संपून योग्य महिती ही शिवारच्या टीम दिली त्या बधल मि त्यंचा आभारी आहे. आज माज्यात इतका आत्मविश्वास आला की मि योग्य पधतीने शेळी पालन उभा करू शकतो. पूना येकदा आपले आभार मानतो सर धन्यवाद .



 

Vidya Shinde

Brilliant Course.
Now I am 100 percent confident to start goat farming business. In this course we are getting A to Z knowledge for goat farming. (From starting a business, shed, diet, vaccines, illness and it's treatment, recognition of healthy goat , how to know the age of goat). We really got Very experienced And deep knowledge. Thanks a lot to Shivar Media, for sharing this precious knowledge.
 

Santosh Kakade

माल शेळी पालन करायच्या होते पण ते कुटून…
माल शेळी पालन करायच्या होते पण ते कुटून चालु करायचंय आणि ते मध्ये काय काय अडचणी येतात हेची कल्पना नव्हती पण हा कोर्स केले वर मला खात्री वाटो लागली आहे की मी पण शेळी पालन करू शकतो आणि ते ही चांगले पद्धतीने. राहुल साहेब आपल्या अमुल्य मार्गदर्शन बदल धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏



 
 

Chetan Pathare

नमस्कार सर,
मी सांगू इच्छितो की कोणी व्यक्ति ज़र शेळीपालन व्यवसाय करणार असेल तर त्याने शिवारचा शेळीपालन कोर्स करावा कारण या क़ोर्समधे शेळीपालनातील छोट्या मोठया गोष्ठी योग्य पद्धतिने मांडल्या आहेत. त्या सर्व गोष्ठीचा अभ्यास केला तर कोणीही व्यक्ति या व्यवसायात अपयशी ठरणार नाही . राहुल सरांनी केलेले मर्गदर्शन खूप बहुमोल आहे . त्याबदल त्याचे खूप खूप आभार…..🙏🏻

Pankaj Patil

नमस्ते,योग्य वेळी योग्य मार्गदर्शन
नमस्ते, प्रथमतः शिवार ग्रुप चे खूप खूप आभारी आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन , नीटनेटके नियोजन पद्धती , आर्थिक नियोजन , नुकसान प्रतिबंध उपाय , व्यवसायाची सुरवात ते विक्री चे योग्य मार्गदर्शन , त्यातून दिसणारी तळमळ - एक व्यावसायिक नात्यानं आपलेपण - समोरच्या कोर्स मेंबर ला यशस्वी करण्यासाठी धडपड , या सर्व गोष्टी आम्हला तुमच्या कडून शिकायला भेटल्या. त्या साठी आम्ही सर्व जण आपले खूप आभारी आहोत

Bhausaheb Tagad

Thanks a lot for such a wonderful…
Thanks a lot for such a wonderful business setup plan. This program makes us aware of various ways in which we can successfully walk with great success. This program makes us aware of Business planning. Business maintenance and business action plan. Thank you sir

 

ऑफर संपण्यासाठी राहिलेला वेळ

06
Days
23
Hours
58
Minutes
56
Seconds
06
Days
23
Hours
58
Minutes
56
Seconds

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer

आपले धन्यवाद आपण हे पेज वाचण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात,

मी जसे सुरुवातीला बोललो होतो, शेळीपालन हे शाश्वत आहे, त्याचा शेवट कधीच होणार नाही आणि वाढत्या मागणीमुळे मटणाचे रेटही वाढत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय आपल्यासाठी गेम चेंजर होऊ शकतो, योग्य वेळेस व्यवसायाला सुरुवात करा आणि त्याचप्रमाणे जर व्यवसाय सुरु केला असेल तर योग्य बिझनेस मॉडेलने आणि अचूक नियोजनाने व्यवस्थापन करून उत्तम नफा मिळवा.
 
बुक करून घ्या ,
 
तुम्ही पाहू शकता, शेळीपालन व्यवसायाची माहीती आपण बाहेर घ्यायला गेलात तर आपल्याला 10 फार्म फिरावे लागतील त्या प्रवासासाठी येणारा खर्चच ₹5000 होईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार्म वर गेल्यावर कोणतीही व्यक्ती व्यवसायाची आतील डिटेल माहितीसुद्धा देत नाही. त्यासाठी सध्या आम्ही हा 5 दिवसाचा कोर्स ज्याची किंमत बाहेर ₹ 1999/- आहे. (सोमवारच्या आधी रजिस्टर केल्यास) आम्ही फक्त ₹ 199/- मध्ये देत आहोत. म्हणजे एक वेळ च्या बाहेरच्या जेवणाच्या थाळीपेक्षाही कमी.

त्यासाठी खाली क्लीक करा आणि लिमिटेड जागा असल्यामुळे आपली जागा त्वरित बुक करा,

मूळ किंमत ₹ 1999 | Limited Time Offer